Surprise Me!

125 Feet Long Banner: तब्बल 6 हजारांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा फोटो असेलेल \'बॅनर\' होतोय चर्चेचा विषय

2020-12-15 193 Dailymotion

प्रसिद्धी मिळावण्यासाठी कोणता व्यक्ती काय करेल, याचा काही नेम नाही यातच पुण्यातील जुन्नर तालुक्यातील एका राजकीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने तब्बल 125 फूट आकाराचा भव्यदिव्य बॅनर रस्त्याच्याकडेला झळकवला आहे.

Buy Now on CodeCanyon